mr_tq/act/09/36.md

547 B

यापोमध्ये असे काय घडले होते की तेथील प्रत्येक जण प्रभूकडे वळून त्याने त्याच्यावर विश्वास ठेवला होता?

पेत्राने मरण पावलेल्या टबीथा नावाच्या स्त्रीसाठी प्रार्थना केली आणि ती पुन्हा जिवंत झाली होती [९:३६-४२].