mr_tq/act/09/31.md

4 lines
634 B
Markdown

# शौलाला तार्सास पाठविल्यानंतर, यहूदिया, गालील आणि शोमरोन येथील मंडळीची स्थिती कशी होती?
यहूदिया, गालील आणि शोमरोन येथील मंडळीस स्वस्थता मिळाली आणि तिची उन्नत्ति होऊन ती प्रभूच्या भयंत आणि पवित्र आत्म्याच्या समाधानांत चाल असतां वाढत गेली.