mr_tq/act/09/26.md

842 B

शौल जेंव्हा यरूशलेमेस आला तेंव्हा शिष्यांनी त्याचे कसे स्वागत केले?

यरू शालेमेमध्ये शिष्य शौलाला बघून फार घाबरले होये [९:२६].

शौलाला प्रेषितांकडे आणून त्याला दिमिष्कामध्ये काय झाले हे कोणी स्पष्ट करून सांगितले?

बर्णबाने शौलाला प्रेषितांकडे आणून त्याला दिमिष्कामध्ये काय झाले हे त्यांना स्पष्ट करून सांगितले [९:२७].