mr_tq/act/09/20.md

345 B

शौलाने त्यानंतर लगेच काय करण्यांस सुरूवात केली?

शौलाने लागलेच सभास्थानांमध्ये येशूविषयी घोषणा केली की तो देवाचा पुत्र आहे [९:२०].