mr_tq/act/09/10.md

430 B

हनन्याला प्रभूने काय करण्यांस सांगितले होते?

प्रभूने हनन्याला शौलाकडे जाऊन, त्याला परत दृष्टी प्राप्त व्हावी म्हणून त्याच्यावर हात ठेवण्यांस सांगितले [९:११-१२].