mr_tq/act/09/05.md

392 B

जेंव्हा शौलाने त्याच्याबरोबर कोण बोलत होता असे विचारले तेंव्हा त्याला काय उत्तर मिळाले?

ते उत्तर असे होते, "ज्या येशूचा तू छळ करितोस तोच मी आहे." [९:५].