mr_tq/act/09/03.md

8 lines
537 B
Markdown

# शौल जसा दिमिष्काजवळ पोहचला, त्याने काय पाहिले?
शौल जसा दिमिष्काजवळ पोहचला, त्याने आकाशातून प्रकाश चमकतांना पाहिला [९:३].
# त्या वाणीने शौलाला काय सांगितले?
ती वाणी म्हटली, "शौला, शौला, माझा छळ का करितोस?" [९:४].