mr_tq/act/09/01.md

691 B

यरुशलेमेमध्ये शौलाने महायाजकाला काय करण्यासाठी परवानगी विचारली होती?

त्याने महायाजकाकडे जाऊन दिमिष्कातल्या सभास्थानांना अशी पत्रें मागितली की, तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रियां कोणीहि त्याला आढळल्यांस त्याने त्यांना बांधून यरूशलेमेस आणावे. [९:१-२].