mr_tq/act/08/39.md

8 lines
682 B
Markdown

# फिलिप्प जेंव्हा पाण्यातून बाहेर आल तेंव्हा काय झाले?
फिलिप्प जेंव्हा पाण्यातून बाहेर आला तेंव्हा प्रभूचा आत्मा त्याला घेऊन गेला [८३९].
# तो षंढ पाण्यातून बाहेर आल्यानंतर त्याने काय केले?
तो षंढ पाण्यातून बाहेर आल्यानंतर त्याच्या वाटेने हर्ष करीत गेला [८:३९].