mr_tq/act/08/34.md

970 B

जो शास्त्रभाग तो व्यक्ती वाचत होता त्याबद्दल त्याने फिलिप्पाला काय प्रश्न विचारला?

त्या व्यक्तीने फिलिप्पाला विचारले की संदेष्टा स्वत:बद्दल बोलत होता का दुस-या कोणाविषयी बोलत होता?

यशयाच्या शास्त्रभागातील तो व्यक्ती कोण होता असे फिलिप्पाने सांगितले?

फिलिप्पाने स्पष्ट करून सांगितले की यशयाच्या शास्त्रभागातील ज्या व्यक्तीबद्दल तो वाचत होता तो येशू होता [८:३५].