mr_tq/act/08/32.md

565 B

यशयाच्या पुस्तकांतून घेतलेल्या शास्त्रभागामध्ये वर्णन केलेल्या व्यक्ती विषयी वाचले जात होते त्या व्यक्तीचे काय होते?

वधासाठी नेत असलेल्या मेंढरासारखे त्याला नेत होते तरीहि त्याने आपले तोंड उघडले नव्हते [८:३२].