mr_tq/act/08/29.md

730 B

फिलिप्पाने त्या मनुष्याला कोणता प्रश्न विचारला होता?

फिलिप्पाने त्या मनुष्याला विचारले "आपण जे वाचीत आहा ते आपल्याला समजते क?" [८:३०].

त्या मनुष्याने फिलिप्पाला काय करण्यांस सांगितले?

त्या मनुष्याने फिलिप्पाला वर रथांत येऊन तो जे वाचीत होता ते स्पष्ट करण्यांस सांगितले [८:३१].