mr_tq/act/08/26.md

818 B

देवदूताने फिलिप्पाला काय करण्यांस सांगितले होये?

देवदूताने फिलिप्पाला गज्जाकडे जात असलेल्या ओसाड वाटेने दक्षिणेकडे जाण्यांस सांगितले [८:२६].

फिलिप्प कोणाला भेटला व तो व्यक्ती काय करीत होता?

फिलिप्प कुशी देशाच्या एका मोठ्या अधिका-याला भेटला तो त्याच्या रथात बसून यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचत होता [८:२७-२८].