mr_tq/act/08/20.md

494 B

प्रेषितांना पैशाचे आमिष दाखविल्यानंतर पेत्राने शिमोनाच्या आध्यात्मिक स्थितीबद्दल काय म्हटले होते?

शिमोन हा अतिशय कटुतेमध्ये आणि पापाच्या बंधनांत होता असे पेत्राने म्हटले होते [८:२३].