mr_tq/act/08/14.md

348 B

शोमरोन येथील विश्वासणा-यांवर पेत्र आणि योहानाने हात ठेवल्यानंतर काय झाले?

शोमरोन येथील विश्वासणा-यांना पवित्र आत्मा मिळाला [८:१७].