mr_tq/act/08/06.md

441 B

फिलिप्पाने जे कांही सांगितले होते त्याकडे शोम्ररोनी लोकांनी एकचित्ताने का लक्ष दिले?

फिलिप्पाने केलेली चिन्हे पाहून लोकांनी त्याच्याकडे एकचित्ताने लक्ष दिले [८:६].