mr_tq/act/08/01.md

12 lines
1006 B
Markdown

# स्तेफनाच्या दगडमाराबद्दल शौलाला काय वाटले?
शौलाला त्याचा वध मान्य होता [*;१].
# स्तेफनाला दगडमार केली त्या दिवशी के सुरू झाले?
ज्या दिवशी स्तेफनाला दगडमार केले त्या दिवशी यरूशलेमेतील मंडळीचा फार मोठा छळ सुरु झाला [८:!].
# यरूशमेलेतील विश्वासणा-यांनी के केले?
यरूशलेमेतील सर्व शिष्यांची यहूदिया व शोमरोंन ह्या प्रदेशांत पांगापांग झाली व त्या सर्वांनी तेथे सुवार्ता प्रचार केला [८:१, ४].