mr_tq/act/07/59.md

4 lines
344 B
Markdown

# मरण्याच्या अगोदर स्तेफनाने कोणती शेवटची गोष्ट मागितली?
लोकांना ह्या पापासाठी जबाबदार धरू नकोस असे त्याने देवाला सांगितले [७:६०].