mr_tq/act/07/54.md

8 lines
868 B
Markdown

# न्यायसभेच्या सदस्यांचा स्तेफानाच्या आरोपां प्रती काय प्रतिसाद होता?
न्यायसभेच्या सदस्यांच्या अंत:करणाला ते भाषण इतके झोंबले की त्यांनी ते स्तेफनाविरुद्ध दांतओंठ खाऊ लागले [७:५४].
# आकाशाकडे पाहिल्यावर त्याला काय दिसले असे स्तेफनाने सांगितले?
येशू देवाच्या उजवीकडे उभा असल्याचे त्याने पाहिले असे स्तेफनाने सांगितले [७:५५-५६].