mr_tq/act/07/17.md

973 B

देवाने अब्राहामाला दिलेले अभिवचन पूर्ण होण्याची वेळ जवळ येऊन ठेपली असतांना मिसर देशांतील इस्राएल लोकांना काय झाले?

मिसर देशांतील इस्रायेल वाढून संख्येने पुष्कळ झाले [७:१७].

मिसर देशाच्या नव्या राजाने इस्राएल लोकांची संख्या कमी करण्यासाठी काय केले?

मिसर देशाच्या नव्या राजाने जन्मलेली बालके जगू नयेत म्हणून त्यांना फेकून देण्याची इस्राएल लोकांना सक्ती केली [७:१९].