mr_tq/act/07/14.md

317 B

याकोब आणि त्याचे नातलग मिसर देशांत का गेले?

योसेफाने त्याच्या भावांना याकोबास मिसर देशांत घेऊन येण्यांस पाठविले [७:१४].