mr_tq/act/07/11.md

4 lines
436 B
Markdown

# कनान देशामध्ये दुष्काळ पडला होता तेंव्हा याकोबाने काय केले?
मिसर देशांत धान्य आहे हे ऐकून याकोबाने त्याच्या मुलांना धान्य आणण्यासाठी मिसर देशांत पाठविले [७:१२, १३].