mr_tq/act/07/06.md

8 lines
623 B
Markdown

# अब्राहामाच्या वंशजांना प्रथम चारशें वर्षे काय होईल असे देवाने सांगितले?
देवाने सांगितले की अब्राहामाचे वंशज चारशें वर्षे परक्या देशांत गुलाम होतील [७:६].
# देवाने अब्राहामाला कोणता करार दिला?
देवाने अब्राहामाला सुंतेचा करार दिला [७:८].