mr_tq/act/07/04.md

759 B

देवाने अब्राहामाला कोणते अभिवचन दिले होते?

देवाने अब्राहामाला व त्याच्या संततीला वचनदत्त देश देण्याचे अभिवचन दिले होते [७:५].

अब्राहामाला देवाने दिलेले अभिवचन पूर्ण होणे शक्य नव्हते असे का बरे दिसत होते?

देवाचे अभिवचन पूर्ण होणे शक्य नव्हते ह्याचे कारण अब्राहामाला मूलबाळ नव्हते [७:५].