mr_tq/act/07/01.md

685 B

देवाने ज्याला अभिवचन दिले होते त्यापासून सुरूवात करून स्तेफनाने इस्राएल लोकांच्या इतिहासाचे पुनरावलोकन करण्यांस सुरूवात केली तो व्यक्ती कोण?

देवाने अब्राहामाला दिलेल्या अभिवचनापासून स्तेफनाने सुरूवात करून इस्राएलच्या इतिहासाची सुरूवात केली होती [७:२].