mr_tq/act/06/12.md

8 lines
802 B
Markdown

# स्तेफानाविरुद्ध न्यायसभेला काय खोटी साक्ष देण्यांत आली होती?
तो हे स्थान मोडून टाकील आणि मोशेचे परिपाठ बदलवून टाकील असे स्तेफनाने म्हटले असा खोटी साक्ष देणा-यांनी दावा केला [६:१४].
# जेंव्हा न्यायसभेने स्तेफनाकडे पाहिले तेंव्हा त्यांना काय दिसले?
त्यांना त्याचा चेहरा एखाद्या देवदूतासारखा दिसला [६:१५].