mr_tq/act/06/01.md

446 B

हेल्लेणी यहुद्यांची इब्री लोकांविरुद्ध काय कुरकुर सुरू झाली होती?

हेल्लेणी यहुद्यांनी अशी तक्रार केली की रोजच्या भोजन वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत आहे [६:१].