mr_tq/act/05/33.md

450 B

न्यायसभेचे सदस्य येशूला ठार मारण्याचे दोषी आहेत ह्या त्यांच्यावरील आरोपा प्रती त्यांची काय प्रतिक्रिया होती?

ते चिडले आणि त्यांना जीवे मारण्याचा विचार करू लागले [५:३३].