mr_tq/act/05/29.md

8 lines
947 B
Markdown

# येशूच्या नावांत शिकवू नका असे बजावल्यानंतरहि तुम्ही का शिकविता असे विचारल्यानंतर प्रेषितांनी काय उत्तर दिले?
"आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे" असे प्रेषितांनी म्हटले. [५:२९].
# येशूला ठार मारण्यांत कोण जबाबदार होते असे प्रेषितांनी सांगितले?
येशूला ठार मारण्यांत प्रमुख याजक आणि न्यायसभेचे सदस्य जबाबदार होते असे प्रेषितांनी सांगितले [५:३०].