mr_tq/act/05/26.md

414 B

हिंसक कृती न करता अधिका-यांनी प्रेषितांना महायाजक आणि यहूदी न्यायसभेपुढे का आणले होते?

कारण लोक त्यांना दगड्मार करतील ह्याची त्यांना भीती वाटली होती [५:२६].