mr_tq/act/05/17.md

493 B

यरुशलेमेमध्ये सर्व आजारी लोक बरे झाले होते हे पाहून सदूकीपंथी लोकांची काय प्रतिक्रिया होती?

सर्व सदूकीपंथी लोक मत्सराने भडकले आणि त्यांनी प्रेषितांना अटक करून तुरुंगात टाकले [५:१७, १८].