mr_tq/act/05/14.md

662 B

आजारी लोकांनी बरे व्हावे म्हणून कांही लोक काय करीत होते?

दुखणेक-यांवर पेत्राची सावली पडावी म्हणून कांही लोक दुखणेक-यांना रस्त्यावर आणून पलंगावर किंवा खाटांवर ठेवीत, तर कांही लोक इतर दुखणेक-यांना आसपासच्या गावांतून यरुशलेमेला घेऊन येत होते [५:१५, १६].