mr_tq/act/05/03.md

4 lines
384 B
Markdown

# हनन्या आणि सप्पीराने कोणाशी लबाडी केली आहे असे पेत्राने म्हटले?
हनन्या आणि सप्पीराने पवित्र आत्म्याशी लबाडी केली होती असे पेत्राने म्हटले [५:३].