mr_tq/act/05/01.md

612 B

हनन्या आणि सप्पीराने कोणते पाप केले होते?

हनन्या आणि सप्पीरा खोटे बोलले होते, त्यांची सर्व मालमत्ता विकून आलेला संपूर्ण पैसा ते देत आहेत असे त्यांनी म्हटले, परंतु खरे पाहिल्यांस विकलेल्या पैशांचा थोडाच भाग त्यांनी दिला होता [५:१-३].