mr_tq/act/04/32.md

591 B

विश्वासणा-यांच्या गरजां कशा भागविल्या गेल्या?

विश्वास णा-यांचे सर्व कांही सामाईक होते, आणि ज्यांना मालमत्ता होती ती त्यांनी विकून ते पैसे ते इतरांच्या गरजेनुसार त्यांना वाटून देण्यासाठी प्रेषितांना देले होते [४:३२, ३४, ३५].