mr_tq/act/04/29.md

1.1 KiB

यहूदी अधिका-यांच्या चेतावणी प्रती शिष्यांनी देवाजवळ काय मागणी केली?

वचन सांगतांना धैर्य प्राप्त व्हावे व येशूच्या नावाने चिन्हें, व अद्भुत कृत्यें घडावी अशी शिष्यांनी देवाजवळ मागणी केली [4:29-30].

विश्वासणा-यांनी त्यांची प्रार्थना संपविल्यानंतर काय झाले?

विश्वासणा-यांनी प्रार्थना करण्याचे संपविल्यानंतर, ज्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले [४:३१].