mr_tq/act/04/15.md

395 B

यहूदी पुढा-यांनी पेत्र आणि योहानाला काय करू नका अशी आज्ञा दिली?

यहूदी पुढा-यांनी पेत्र आणि योहानाला येशूबद्दल बोलू आणि शिकवू नका अशी ताकीद दिली [४:१८].