mr_tq/act/04/13.md

488 B

पेत्र आणि योहाना यांच्या विरुद्ध यहूदी पुढारी कांहीच का म्हणू शकले नव्हते?

यहूदी पुढारी कांहीच म्हणू शकले नव्हते कारण बरा झालेला तो मनुष्य पेत्र आणि योहानाबरोबर उभा राहिला होता [४:१४].