mr_tq/act/04/11.md

529 B

केवळ एकच मार्ग आहे ज्याद्वारे आपण तारण प्राप्त करू शकतो असे पेत्र म्हणतो, तो मार्ग कोणता?

दुस-या कोणात्याहि मार्गाने नव्हे तर केवळ येशुच्याच नावाने आपण तारण प्राप्त करू शकतो असे पेत्राने म्हटले [४:१२].