mr_tq/act/04/08.md

525 B

मंदिरातील त्या मनुष्याला कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणाच्या नावांने पेत्राने बरे केले होते असे तो म्हणतो?

मंदिरातील त्या मनुष्याला येशू ख्रिस्ताच्या नावांने बरे केले होते असे पेत्र म्हणतो [४:१०].