mr_tq/act/03/13.md

568 B

लोकांनी येशूला काय केले होते ह्याची पेत्राने त्यांना आठवण करून दिली?

लोकांनी येशूला पिलाताच्या हाती सोपवून दिले, त्याचा अस्वीकार केला, आणि त्यांनी त्याला जीवे मारले ह्याची पेत्राने त्यांना आठवण करून दिली [३:१३-१५].