mr_tq/act/03/09.md

336 B

लोकांनी त्या मनुष्याला मंदिरांत पाहिल्या नंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती?

लोकांना फार आश्चर्य आणि विस्मय वाटला होता [३:१०].