mr_tq/act/03/07.md

705 B

पेत्राने त्या मनुष्याला काय दिले होते?

पेत्राने त्या मनुष्याला चालण्याची क्षमता दिली होती [३:६, ७].

पेत्राने त्याला जे कांही देऊ केले होते त्याबद्दल त्या मनुष्याचा प्रतिसाद कसा होता?

तो मनुष्य चालत, उड्या मारीत व देवाची स्तुति करीत त्यांच्याबरोबर मंदिरांत गेला [३:८].