mr_tq/act/02/43.md

504 B

ज्यांनी विश्वास ठेवला होता त्यांनी गरजू लोकांची गरज भागविण्यासाठी काय केले होते?

त्यांनी त्यांची जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत [२:४४, ४५].