mr_tq/act/02/40.md

8 lines
664 B
Markdown

# त्या दिवशी किती लोकांचा बाप्तिस्मा झाला होता?
त्या दिवशी जवळ जवळ तीन हजार लोकांचा बाप्तिस्मा झाला होता [२:४१].
# बाप्तिस्मा घेतलेले लोक कशामध्ये तत्पर होते?
ते प्रेषितांच्या शिक्षणांत आणि सहवासांत, भाकर मोडण्यांत व प्रार्थना करण्यांत तत्पर होते [२:४२].