mr_tq/act/02/37.md

1.2 KiB

लोकसमुदायाने जेंव्हा पेत्राचे भाषण ऐकले तेंव्हा त्यांचा काय प्रतिसाद होता?

त्यांनी काय कावे असे समुदायाने विचारले [२:३७].

पेत्राने लोकसमुदायाला काय करण्यांस सांगितले?

पेत्राने लोकसमुदायाला त्यांच्या पापक्षमेसाठी त्यांना पश्चात्ताप करून येशू ख्रिस्ताच्या नावांत बाप्तीमा घेण्यांस सांगितले [२:३८].

हे वचन कोणाला दिले होते असे पेत्राने सांगितले?

देवाचे वचन लोकसमुदायाला, त्यांच्या मुलांबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना होते असे पेत्राने सांगितले [२:३९].