# देवाचा तो पवित्र पुरुष कोण होता ज्याला कुजण्याचा अनुभव आला नव्हता आणि जो राजासनावर बसणार होता?
ज्या बद्दल भविष्य वाणी केली होती तो पवित्र पुरुष आणि राजा येशू होता [२:३२].