mr_tq/act/02/29.md

439 B

देवाने दाविदाच्या संतानाबद्दल त्याला कोणते अभिवचन दिले होते?

देव दावीद राजाच्या संतानातील एकाला त्याच्या राजासनावर बसवील असे देवाने त्याला अभिवचन दिले होते [२:३०].