mr_tq/act/02/27.md

503 B

जुन्या करारामध्ये दावीद राजाने देवाच्या पवित्र पुरुषाबद्दल काय भविष्यवाणी केली होती?

देव त्याच्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाही असे दावीद राजाने म्हटले होते [२:२५, २७, ३१].