mr_tq/act/02/16.md

4 lines
446 B
Markdown

# काय पूर्ण होत होते असे पेत्राने म्हटले?
देव सर्व प्राणीमात्रांवर त्याच्या आत्म्याचा वर्षाव करीत होता ही योएलची भविष्यवाणी पूर्ण होत होती असे पेत्राने म्हटले [२:१६, १७].